Advertisement

दिल्ली येथे शेतकरी आंदोलनास समर्थन प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने पारशिवनी तहसीलदार यांना निवेदन

पारशिवनी :- दिल्ली शेतकरी आंदोलनास समर्थन निवेदन फोटो

मंत्री बच्चू कडू दिल्लीत  शेतकरी देशव्यापी एतिहासिक अन्दोलान मध्ये सहभागी

महाराष्ट्र नागपुर इथून प्रहार जनशक्ति संघटनेच्या वतीने दिल्ली मध्ये देशव्यापी शेतकरी आन्दोलन ला पाठिंबा देऊन . अन्दोलन समर्थनार्थ.

प्रहार जनशक्ति पक्ष चे नागपुर जिल्हा प्रमुख श्री रमेश कारामोरे यांनी  तहसीलदार पारशिवनी, यांना निवेदन सादर कले.

दिल्ली येथे होत असलेल्या देशा व्यापि एतिहासिक अन्दोलान मध्ये  दिल्ली येथे येत्या ४ डिसेम्बर २०२० ला प्रहार जनशक्ति आन्दोलन मध्ये सहभागी होणार आहे.

कसला विचार करता ? अमेझॉन वर स्वस्तात स्वस्त वस्तू..! फक्त एक क्लिक करा

४ डिसेंबर २०२० ला दिल्ली येथे शेतकरी देशव्यापी आंदोलन मध्ये सहभागी होऊन शेतकरी ऐतिहासिक आंदोलन ला पाठिंबा दिला,

केंद्र सरकार नि शेतकरी विरोधात ३ विधेयक पास केल्यानी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शेतकरी वर्गाचा रोष सुटला आहे.

सोबाबत संपूर्ण भारत भर शेतकरी यांचा संताप होता आहे. हे तीन विधेयक शेतकरी वर्गाला उद्योग पती, पुंजी पती

यांचे हात खाली आणून ठेवणार असे संहन्यात येत आहे. त्यासाठी देशावयापी धारणा आंदोलन दिल्ली येथे दिले जात आहे..

संपूर्ण भारतातून शेतकरी संघटन दिल्लीत जाऊन, ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देता आहेत,

प्रश्न हा निर्माण होतो कि संपूर्ण भारत देशातून शेतकरी वर्गाचा ह्या केंद्रसरकारच्या ३ विध्यायकाला तीव्र विरोध होत असून का बार हे विध्येयक खारीज करीत नाही.

ह्या अधिवेशनात पारित केले कायदे , हे शेतकरी विरोधात आहे व  त्यामुले शेतकरी लुटला जाणार आहे

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या