नागपूर:- कन्हान मध्ये महाविकास आघाडिने साजरा केला विजय जल्लोष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विजय जल्लोष साजरा करण्यात आला.
भाजप च्या नागपूर विभाग,विधान परिषदे च्या नागपूर पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडी ने लावला सुरुंग.
माहाविकास आघाडीचा समर्थानात विजया जल्लोष. शिक्षित वर्गानी हे सिद्ध करून दिले कि,बायलेट पेपर चे मतदान काय असते.
कसला विचार करता ? अमेझॉन वर स्वस्तात स्वस्त वस्तू..! फक्त एक क्लिक करा
भाजप च्या बालेकिल्यावर हातोडा मारून नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाने भाजप विषयी विरोध दाखवला आहे. पदवीधर मतदात्यांनी माहाविकास आघाडीवर विश्वास ठेवून आपल्या मागण्या विधानसभेत मांडणार आहेत.
ठिकठिकाणी महाविकास आघाडी विजय जल्लोष, महाविकास अघाडि ने भाजप गड्किल्ला लावला सुरुंग.
नागपूर हा भाजप चा गड व माझी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांचा गडकिल्ला समजला जातो,
पन आता मात्र तसे राहले नाही. महाविकास अघाडिने भाजपच्या किल्ल्यात सुरुंग लावला,
ह्या जगेवरुना, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी तसेचा देवेन्द्र फदनाविस यांचे वडिला सुद्धा निवडू आले होते.
नागपुर विभाग, पदवीधर मतदार संघातून उमेदवारी श्री अभिजीत वंजारी यांना होती व माहाविकास आघाडी चे उमेदवार श्री अभिजीत वंजारी भारघोष मतानी निवडून आहे. अभिजीत वंजारी यांना पाचही फेरीत समोर असुन भाजप चे संदीप जोशी दुसर्या क्रमांकावर होते, व अखेर पर्यन्त ते दुसर्याचा क्रमांकावर राहले.
महाविकास आघाडीचे श्री अभिजित वंजारी यांचा दंदनीता विजय झाला.
प्रमुख उपस्तीथी:- श्री वर्धाराज पिल्ले, नागपूर ग्रामीण उपजिल्हा प्रमुख (शिवसेना)
श्री नरेश बर्वे, नागपूर ग्रामीण उपजिल्हा प्रमुख (काँग्रेस)
श्री किशोर बेलसरे, रामटेक विधानसभा अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस)
सौ. करूना अस्टनकर, अध्यक्षा कन्हान नगर परिषद
श्री बाबू रंगारी, उपाध्यक्ष कन्हान नगर परिषद
माजी ग्रामपंचायत मेंबर सौ. रिता बर्वे
कन्हान नप नगर सेवक:- मनीष भिवगडे,अनिल ठाकरे,डायनाला शेंडे,
कन्हान नप नगर सेविका:- मोनिका पौनीकर, तिडके ताई, रेखा टोहने, कल्पना नितनवरे,
महेश खवले, प्रेम रोडेकर,प्रवीण गोडे, संजय शेंद्रे, सोनू खान,शारुख खान,शैलेश दिवे,शक्ती पत्रे, धननंजय सिंग, गणेश माहोरे, सनी सिंग, मुरलीधर येलूर, शरद वाटकर,
प्रतिनिधी:- भारत पगारे






0 टिप्पण्या