
ग्रामस्थानच्या वतीने राशन वाप केंद्रात मोठ्या प्रकारे लाभार्थीयांचा राशन चोरून, त्यांना उपशबदात बोललात असतात.
सप्टेंबर महिन्यात दिलेले राशन २१/९/२०२० ते २३/९/२०२० पर्यंत दिले.
पण व जेव्हा प्रधान मंत्री योजने मधून फ्री राशन ची विचार केली असता
दुकान दाराचे प्रतिउत्तर आले कीं राशन आलेच नाही पण जेव्हा ग्रामस्थांनी online बघितले तेव्हा
ग्रामस्थांना online धान्याची उचल झाली होती पण शिधावाटप केंद्रातून त्यांना ते वस्तू मिळाली नाही.
लोकांनी विचारणा केली कि कोणाला २kg डाळ तर कोणाला १ kg डाळ असे का बार विचारणा केली असता
जेव्हा ग्रामस्थांनी विचारणा केलॆस्था.
ग्रामस्थांचे असेही म्हणणे आहे कि अधिकारी तपासणीला आले आस्था दोषी असलेले.
श्री शेषराव दुनेदार रास्त भाव दुकानदार यांच्यावर डाळी चा विषयी घेऊन चौकशी करून,
डाळी विषय मिटवून विषय बंद करण्यात आला. असे ग्रामस्थान काढणं सांगितले जात आहे.संतप्त ग्रामस्थांचे असे म्हणणे आहे कि
श्री शेषराव दुनेदार रास्त भाव दुकानदार यांचा परवाना रद्द करावा असे लेखी तक्रार देखील देण्यात अली आहे.
श्री शेषराव दुनेदार रास्त भाव दुकानदार यांचे असे प्रतिउत्तर आले कि तुम्ही जाऊन तहसीलदार ला विचारा असे सांगितले.
ग्रामस्थांनी अन्न पुरवठा अधिकारीला तक्रार केली आस्था सिधावाटप परवानाधारकांनी लोकांशी अपशब्दात वागणूक केली.
ह्या विषयवार श्री शेषराव दुनेदार रास्त भाव दुकानदार यांना शासकीय चौकशीत दोषी असल्याचे सिद्ध झाले होते व त्यांना
(महाराष्ट्र शेडूल्ड कमोडिटीज(रेगुलेशन ऑफ डिस्ट्रिब्युशन )रेग्युलरशन १९७५ च्या कलाम १८(२) मधील तरतुदीचे उल्लंघन केले आहे.)
त्यामुळे श्री शेषराव दुनेदार रास्त भाव दुकानदार यांना २७/११/२०२० ला संपूर्ण रिकॉर्ड व प्राधिकरपत्रा सोबत सोबत बोलावणे केले होते.
भास्कर तायडे जिल्हा पुरवठा अधिकारी, नागपूर यांचे पात्र सादर झाले होते.
श्री शेषराव दुनेदार रास्त भाव दुकानदार… यांचा शिधावाटप केंद्राचा परवाना रद्द करण्याची मागणी खालील ग्रामस्थांन कदुना होत:-
श्री रमेश कारेमोरे नागपूर जिल्हा प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष
राज चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते )
चंद्रशेकर राऊत, महादेव भारसाकरे, शिव राऊत,शामरावजी गोळगे,दिनेश फुले,रतिराम ठवरे,रामेश्वर वाघमारे,स्वप्नील राऊत,दीपक राऊत, बेंद्रे,सागर वाघमारे,राधेशाम नखाते, आकाश दिवटे,सुधाकर नाईक,अक्षय बगमारे,जिजा बेंद्रे,यशोदा बेंद्रे,सखुबाई धुर्वे,रत्नमाला शिवणकर,सोमाजी धुर्वे, सत्यदी ग्रामस्थ
प्रतिनिधी :- भारत पगारे


0 टिप्पण्या