Advertisement

महिला अत्याचार सक्तीने रोखण्यासाठी "दिशा" कायदा मंजूर..! २१ दिवसात आरोपीला फाशीची तरतूद

मुंबई:-  महाराष्ट्र मधील महिलांवर हणारे अत्याचार रोखण्यासाठी सक्तीचे कायदा च्या मसुद्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्रातील माता-भगिनींवरील अत्याचार रोखण्यासाठी तसेच गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आंध्र प्रदेशात राबविण्यात येत असलेल्या

 

 

महाराष्ट्र तिवारी शक्ती विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून लवकरच महाराष्ट्रात याची विधेयकाची  अंमलबजावणी होणार आहे.

महिलांना त्वरित न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने आज मार्गदर्शक तत्त्वे व हक्क कायदा विधेयकास मंजुरी दिली.

7 ते 15 दिवसांच्या आत चौकशी व  1 महिन्याचा निकाल लावून  ‘मृत्यूदंड’ IPC 376 पोट-कलमांमध्ये आवश्यक बदल, पॅन्स्को, 326, विशेष सरकारी वकीलांची नेमणूक, समुपदेशन, कायदेशीर मदत प्रणाली, ची अमल बजावणी करावी होणार.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या