Advertisement

नागपूर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पदवीधर मतदारांनी मतदान करून आपली जबाबदारी पार पडली

नागपूर:- नागपूर पदवीधर विधानपरिषद निवडणूक २०२०

दिनांक १/१२/२०२० रोजी शांततेत पार. सोमवार ला मतदानाचा वेळ सकाळी ०८:०० ते ०५:०० पर्यन्त होता.

मत मोजनि दीनाकं ३/१२/२०२० ला सकाळी ०८:०० वाजता पासन. सुरु होणार आहे, मत्मोजनीचा पत्ता:- विभागीय क्रीडा संकुल, मकापुर(नागपुर) इथे होणार आहे.

नागपूर पदवीधर विधानपरिषद निवडणूक २०२० मध्ये उमेदवार एकूण १९ असून विभागत पदवीधर मतदान २,०६,४५४.००० (दोन लाख साहा हजार चारशे चौपन) इतके नोंदानिकृत पदवीधर मतदाते इतके आहे,

नागपूर पदवीधर विधानपरिषद निवडणूक २०२० रानागनातील उमेदवार

ॲङ अभिजीत वंजारी ( भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस )

संदीप जोशी (भाजप)

राजेंद्रकुमार चौधरी (रिपब्लि क पार्टी ऑफ इंडीया)

इंजिनियर राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी)

ॲङ सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी)

अतुलकुमार खोब्रागडे (अपक्ष)

अमित मेश्राम (अपक्ष)

प्रशांत डेकाटे (अपक्ष), नितीन रोंघे (अपक्ष)

नितेश कराळे (अपक्ष)

डॉ.प्रकाश रामटेके (अपक्ष)

बबन ऊर्फ अजय तायवाडे (अपक्ष)

ॲड. मोहम्मद शाकीर अ. गफ्फार (अपक्ष)

सिए. राजेद्र भुतडा

प्रा.डॉ.विनोद राऊत (अपक्ष)

ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल

शरद जिवतोडे (अपक्ष)

प्रा. संगिता बढे (अपक्ष)

इंजिनियर संजय नासरे(अपक्ष)

 

नागपुर विभागत सकाळी 8:०० 322 मतदान केंद्रावर मतदान सुरु झाले होते.

कोरोना संक्रमण लक्षात ठेउन मतदातान्ना मास्क वाटप करुन व कोरोना संक्रमण न होण्यासाठी विशेस काळजी घेण्यात आली.

 

कन्हान शहर येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,कन्हान ! बूथ क्र.२२ मध्ये

एकूण मतदान ४५६ होते.बूथ क्र.२२ चे मतदान ७४.३४% इतके झाले आहे.

रामटेक मध्ये मतदान ६३.३९% इतके झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या