कोल्हापूर:- दाजीपूर अभयारण्य विकासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्याचा भाग असलेल्या दाजीपूर अभयारण्याचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ₹ २५ कोटी देण्यात येतील. असे मुख्यमंत्री नि जाहीर केले.
या अभयारण्यात निसर्ग पर्यटनास चालना मिळून पर्यटकांचा ओढ वाढवा, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून पर्यटन सुविधा निर्माण कराव्यात; त्याचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले





0 टिप्पण्या