कन्हान पिपरी:-
प्रमुख मागण्या:-
१) महावितरणच्या गैरव्यवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत
२) कोरोना साथीच्या रोगांनी मृत्यू झालेल्या कुटुंबप्रमुखांच्या वारसांना शासकीय लाभ देण्यात यावा.
नगर परिषद च्या नगराध्यक्ष व मुख्यधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा करून , निवेदन देण्यात आले.
मा.मुख्याधिकारी व मा.नगराध्यक्ष यांनी म्हटले ह्या विषयाबाबद शासकीय कागदोपत्री करून
पाठपुरावा तात्काळ करण्यात येईल व न्याय मिळेल असे नांगरीकाचा समक्ष वक्त्यव्य केले.
संचारबंदीत ( लॉकडाऊन) दुकाने बंद असून महावितरण कंपनीचा भोंगळ कारभाराने विद्युत बिल देयके हे अंदाजे पाठवून लहान मोठ्या दुकानदारांना ह्या विज बिल देयके मुळे आर्थिक,माणसीक, शाररीक त्रास सहन करावा लागत असून,
यांवर तात्काळ उपाययोजना करूण विद्युत बिल देयके पैसाचा स्वरूपात कमी करण्यात यावे किंवा निशुल्क करावे याबाबद आज नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची भेट घेवुन चर्चा व निवेदन देण्यात आले. त्यांनी सांगितले लवकरच यांवर तोडगा काढुण न्याय मिळेल असे आश्वासन दिले.
तसेच सोबतच कोरोना महामारी मधे मृत पावलेल्या कुंटूब प्रमुखांचा वारसदारांना विविध शासकीय लाभ मिळावा याबाबद निवेदन द्वारे कळविण्यात आले…
ह्या वेळेस नगरसेवीका गुंफा तिडके,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार , सचिन गजभिए, चंदन मेश्राम, कमलेश हटवार , ज्ञानेश्वर राजुरकर , विनोद येलमुले,मोरेश्वर भोयर, विशाल ढोमणे, अरविंद देशमुख इत्यादी उपस्थीत होते.
प्रतिनिधी :- भारत पगारे





0 टिप्पण्या