Advertisement

शिवसेना पक्षात नविन कार्यकर्त्यांचा जाहिर प्रवेश

दि २५/१२/२०२० ला श्री वर्धराज पिल्ले उपजिल्हा प्रमुख,नागपूर ग्रामीण (शिवसेना)

यांच्या अध्यक्षतेत भाजप चे अजय चव्हान व सामाजिक कार्यकर्ते श्री एत्तेसाम(लड्डू) सय्यद यांचा शिवसेना पक्षात जाहिर प्रवेष करण्यात आला.

शॉल व श्रीफळ देऊन जाहिर स्वागत करण्यात आले.

नविन कार्यकर्ते जोड्न्यासाथी शिवसेना सद्यावा सज्ज असते व नविन कार्यकर्ते जोडून जास्तीत जास्त समाजकारण करीता जोडले जात आहे.

शिवसेना पक्षात नविन कार्यकर्त्यांचे जाहिर सत्कार आहे.असेही श्री वर्धराज पिल्ले यांनी म्हंटले आहे.

शिवसेना पक्षात ८०% समाज कारन व २०% राजकारण ही एतिहासिक शब्दः कटिबद्ध केले.

ह्यावेळेस प्रामुख्यानी उपस्थित :-

नगर सेवक अनिल ठाकरे, भारत पगारे,सुनील पिल्ले,महेश खवले,चिंटू वाकुलकर,उमेश पौनिकर,छोटू राने, उमेष आकोने,हरीष तिड़के, प्रकाश तिवारी, कैलास खंड़ार, प्रभाकर बावने, प्रवीन गोडे,बंटी हेटे, शारुख खान, हबीब शेख, प्रदीप गायकवाड.इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या