Advertisement

माझीच दुकान का तोडली ? असा हट्ट धरत मोरेश्वर खडसे करीत आहेत २३/१२/२०२० पासून उपोषण

कन्हान:- मोरेश्वर खडसे राहणार विवेकनंद नगर कन्हान २३/१२/२०२० पासून करत आहेत उपोषण.

कन्हान चे मुख्याधिकारी यांच्या आदेशाने 30 दुकानाला नोटिस देऊन फक्त एकाचा दुकान तोडण्यात आला असे म्हणत मोरेश्वर खडसे २३/१२/२०२० पासून उपोषण करीत आहेत.

नोटिस ६/१२ /२०२० ला दिली व ८/१२/२०२० ला  JCB ने दुकान तोड्न्यत आली. आगोदर या ठिकाणी फळांचे दुकान होते व नविन दुकान पक्का बांधकाम सुरु होता. 20 वर्ष पासून टॅक्स भरत होते. माग माझीच दुकान तोडून मला काबर बेरोजगार केलं असे मोरेश्वर खडसे यांचे म्हणणे आहे.

कन्हान नं.प. च्या हदितिल हायवेच्या जवळील जागा  कही लोकानी अतिक्रमण करुण शॉप ओपन केला होता व त्यात फक्त.मोरेश्वर खडसे यांचा इमला तोडनायत आला.

पण त्याच्या मागे कारन आसे होते की त्या जागेजवळ  ट्रांसफॅरमर व भूमिगत वायरिंग/केबल ,इलेक्ट्रिक ची डीपी असल्याने त्यावर MSEB चे विद्युत पुरवठा होत आहे. जर भविष्यत जर विद्युत पुरवठा खंडित झाला किवा ट्रांसफोर्मर तुटला / फुटला तर यांचा नुकसान होणार याची दक्षता कोण घेणार?

ह्या अनुशंघाने नगर परिषद नि नोटीस जारी करून त्यांचे दुकान तोडण्यात आले असे कन्हान नगपरिषद नगर अध्यक्ष यांनी स्पष्ट उत्तर दिले.

अध्यक्ष यांनी हेही म्हंटले कि त्या जागे ची टॅक्स पावती दिली नाही व ती टॅक्स पावती नसून ती व्यवसाय कर आहे व ते कर ६ रुपये वार्षिक दराने आहे. व ते २०१२ पासून ते २०२० पर्यंत नगर परिषद मध्ये जमा केले गेले आहे.

व  ते व्यवसाय कर त्या मोरेश्वर खडसे ह्या व्यक्तीच्या नावावर नसून ती अंबादास खंडारे ह्या व्यक्तीच्या नावानी आहे. नगर परिषद कन्हान ला सुनियोजित क्षडयंत्र रचून बदनाम करण्याचा विचारबद्ध काट रचला जात आहे.

श्री मोरेश्वर खडसे यांचे असे म्हानाने आहे की आम्ही इथला कर 20 वर्ष पासून भरत आहो व 30 लोकांना नोटिस दिला पन फक्त माझीच मालमत्ता का बर तोडली? तोडायची तर सर्वांची तोडा.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या