Advertisement

११ वर्षीय मुस्कान चा पुलावरुन खाली पडून मृत्यु होऊन सुद्धा PWD ने पुलाचे काम पूर्ण केले नाही व ३वर्षा पासन काम रखडत आहे.

नागपुर(पिवळी नदी):- नागपुर शहर मधील पिवळी नदी परीसरातिल वनदेवी चौक पासन ते मांजरी ला जाणाऱ्या पुलाचे काम PWD द्वारा ३ वर्षा पासन सुरु असुन सुद्धा अध्यापही पुलाचे काम पूर्ण झाले नही.

ह्या पुलाचे कम पूर्ण झाले नस्ल्यानी लोक स्वतःचे जीव धोक्यत टाकुन त्यांच पूल बांधकाम जवळ …!  EWP NMC ची पाईप लाईन च्या पुला वरून लोकांचे येन-जन सुरु आहे.

असल्य जिवघेन्य व्यवस्थेला एक ११ वर्षाच्या मुस्कान अंसारी नमक मुलीचा पुलावरुन खाली पडून पाण्यात डुबून मृत्यु झाला होता. .
तरी सुद्धा शासन व प्रशासनाचा कहिच हलचल दीसत नस्ल्य्नी लोकात संताप होत आहे.

अणि मुस्काना नमक मुलीच्या परीजन्ना अद्यापही नुकसान भरपाई व न्याय मीळाला नाही.
नागपुर जिल्ह्याचे पालक मंत्री व राज्याचे उर्जा मंत्री श्री नितीन राऊत यांना निवेदन देउन सुद्धा कहिच हलचल दीसत नाही.

आणि मुस्कान अन्सारीच्या कुटूंबियांना योग्य मोबदल्याची मागणी केली गेली होती.
तरी सुद्धा ह्या घटनेकळे कोणाचे लक्ष वेधले नाही.
निवेदन कर्ते
महाराष्ट्र प्रदेश युवा कॉंग्रेसचे सचिव आसिफ शेख,
नागपूर शहर युवा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष धीरज पांडे,
उत्तर नागपूर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सतीश पाली
उपस्थित होते. 
प्रतिनिधी …

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या