
ओव्हर ब्रीज च्या जवळ शेतात आढळले अज्ञात स्त्रीचे मृतदेह.
महेश खवले यांच्या शेतात खाली रूम…! जे शेतात जीर्ण अवस्तेथ होते.त्या खाली तुटके शेतातील खोली मध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह अढळ आहे.
आज दि.०४/११/२०२० ला त्यांच्या शेता

त्यांना अचानक दुर्गंध आल्याने त्यांनी तिथे जाऊन बघितले तर त्याला तिथे एका स्त्री ची जीर्ण अवस्तेथ मृतदेह आढळला. त्यांनी शेत मालकाला माहिती दिली.
घटना स्थळाची पोलिसांनी भेट दिली व पोलिसांनी तपास सुरु केली.
महिला अनोळखी असून त्यांचा मृतदेह ओळखण्यास असक्षम असल्यानी पोलीस दलांनी फॉरेन्सिक जाच कमिटरीला निरोप देऊन फॉरेन्सिक चाचणी चे नमुने घेतले. कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत हद्द येत असून, कन्हान शहर पोलिसांनी तपास सुरु कली आहे.


0 टिप्पण्या