रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी
कोविडकरिता २ कोटी ७५ लाख ९२ हजार ८२१ इतका निधी श्री. शरद पवार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे
प्रतिनिधी:-
0 टिप्पण्या