
आमडी गाव मध्ये सुरू असलेल फुट ब्रिज चा कामाची पाहानी करतांन आमडी सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर.
दोन वर्षा पुर्वी सरपंच पदावर नियुक्त होताच वारंवार नॉशनल हायवे चे प्रोजेक्ट मॉनेजर नि.ल. येवतकर यांना भेटुन आमडी,हिवरा(हिवरी), ते पटगौवरी चा आमडी चौरस्त्यावर नवीन चारपदरी रोड तयार झाल्या पसुन महामार्ग ओलांडतांना होत असलेल्या अपघाताची माहिती निवेदना द्वारे नॉशनल हायवे ला दिली होती.

ग्रामीण भाग असल्यानी ह्या वर्गाला सतत ओलांढव लागत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी खूप संतप्त झाले होते.
आता कसलीही भीती न बाळगता ग्रामस्थ, शेतकरी. ह्यांच्यात आशेची किरण निर्माण झाली आहे.
येणाऱ्या कालखंडात चारपदरी रस्ता ओलांडतांना या माहामार्गाचा चौकत भिशन अपघात हेण्याची दाट संभावना दर्शवीली होती.
माहा मार्गावर ओवर ब्रिज किंवा अंडर ब्रिज ची मागनी निवेदना द्वरे सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांनी केली होती.
यावर प्रोजेक्ट मॉनेजर नि.ल.येवतकर यांनी सांगीतले होते, की चारपदरी रोडचे काम सुरू असतांनी किंवा आमडी फाटा ओवर ब्रीज चे काम सुरू असतांनी जर ही मागनी केली असती,
किंवा वारंवार पाटपुरावा जर केला असता तर या रोडवरील या चौकात ओवर ब्रिज पुल बनु शकला असता.
आता या रोड चे काम या भागात पुर्ण झाले असुन रोड ची मंजुर निधी संपली आहे.
मोका चौवकशी करुन काय करता येईल ते नक्की करू,असे बोलुन सर्वे करून योग्य ते निर्णय करून केन्द्र सरकारला महिती दोऊन,नवीन मंजुर झलेले काम करू.
असे महामार्ग प्रोजेच मॅनेजर नि.ल.येवतकर यांनी माहिती दिली होती.
निवेदन वरून नि.ल.येवतकर यांनी सर्वे करुन फुट ब्रिज च्या कामाला मंजुर केले व आमडी चौकात फूट ब्रिज च्या कामची सुरवात केली.
दोन वर्ष अगोदर सरपंच पदावर कार्यरत होताच ह्या विषयावर चर्चा करून घेतले काटेकोरपणे निर्णय.
सरपंच सौ. शुभांगी राजू भोस्कर व सहकारी यांनी सलग पाठपुरावा करून दिली गावातील जनतेला दिवाळीचा उपहार.
प्रतिनिधी:-



0 टिप्पण्या