बडनेरा:- ह्या वर्षी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्छु कडू राज्यमंत्री महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य यांनी बडनेरा येथील मधूबन वृध्दाश्रमात अनाथांची वृद्धांचे अभयंग आंघोळ करून केली दिवाळीला च्या पहिल्या पहाटेची सुरुवात ते मागील कित्येक वर्षांपासून दिवाळीची सुरवात हे अनाथ, अपंग च्या अभ्यंग स्नानाने सुरुवात करीत असतात. या वर्षी बडनेरा येथील मधुबन वृध्दाश्रमात दिवाळीची पहिली पहाट… वृध्दाचे अभयंग स्नान करून… मंत्री श्री बच्छु कडू यांनी दिवाळीची सुरुवात केली.
मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्छु भाऊ कडू
राज्यमंत्री महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य हे हरवर्षी आपल्या दिवाळी सणाची सुरवात अश्याच प्रकारे करीत असतात.
ह्या वर्षी विदर्भातील बडनेरा मधील मधूबन वृद्धद्धाश्रम मधील वृद्धद्धांचे अभयंग स्नान करून देऊन दिवाळीच्या पहिली पहाट ची सुरवर केली.
प्रतिनिधी:-


0 टिप्पण्या