Advertisement

२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली

पारशिवनी:- कन्हान शहर विकास मंच च्या वतीने 26/11 मुंबई आंतकी हमल्यात,

शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि  शहिद चौक येथे देण्यात आली.

यावेळी कन्हान शहर विकास मंच महिला आघाडी यांनी शहिद स्मारक वर हार माल्यार्पण करुन व सर्व मंच पदाधिकारी यांनी पुष्प अर्पित करुन दोन मिनटाचा मौन धारण करुन

26/11 मुंबई आंतकी हमल्यात शहिद झालेल्या

वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली।

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या