Advertisement

सध्या नागपुर मध्ये 'नो-मास्क' ५००/-ते १०००/-रुपये दंड मोहिम राबविन्यात येत आहे

नागपूर:- महाराष्ट्र शासनाचा अदेशनि नागपुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ह्यानी संपूर्ण नागपुर मध्ये

नो मास्क=५००/- ते १०००/- रुपये दंड मोहिम राबवित आहे.

मोहिम आहे की ज्या व्यक्तिनी तोंडावर मास्क लावले नाही त्या आता दंड ५००/- रुपये च्या ऐवजी १०००/- रुपये द्यावे लागेल.

देशात शीतरुतु असल्यानी दिसंबर महिन्यात कोरोना चा प्रदुर्भावा वाढन्याची दाट शक्यता नकारता येत नाही.

त्या अनुशंगाने राज्यात लोकांनी मास्क लावणे सक्तीचे केले आहे.

व जिल्यात वेग्वेग्ल्या गावस्तरावर ही मोहिम राबवितान्नी दिसत आहे.

Collar Mic 3.5mm Clip-on Mini Lapel Lavalier Microphone for Android/iOS Device (Black)

M.R.P.:₹ 349.00
Price:₹ 105.00 FREE Delivery.
You Save:₹ 244.00 (70%)
Inclusive of all taxes

https://amzn.to/37eEikn

साध्य ह्या मोहिम ची एक झलक पारशिवनी तालुका व कन्हान नगर परीषद मध्ये बघयाली दीसली.

ह्या मोहिम मध्ये पोलिस पथक, कन्हान नगर परीषद कर्मचारी, मुख्ख्याधिकारी तथा पारशिवनी तालुक्याचे तहसीलदार वरुनकुमार सहारे प्रामुख्यानी उपस्तिथ होते.

सध्या दिल्ली इतर राज्याती दीवाली च्या नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या अनिशंघाने आता महाराष्ट्रात अशी अवस्था निर्माण व्हायला नको ह्यासाठी, महाराष्ट शासनानी सक्तीचे पाउल उच्ली आहे.

आता दंडात्मक कार्यवाही “नो मास्क”=५००/- क़िवा १०००/- दंड आकारान्यात येणारा आहे.

मुख्यमंत्री ह्याची “सामना” मुखपत्रतुन अनतेशी संवाद साधुन, जनतेला निवेदन करुन सांगण्यात आले आहे की,

आपल्या कड़े सर्व आरोग्यसंदर्भात उपकरण आहे पण कर्मचारी आपण कुठून आणायचे.

असे संगुन असा इशारा दीला की आवश्यक असेल तरच घरा बाहेर निघा,जास्त बाजारपेठात गर्दी करू नका,

गर्दी वाल्या क्षेत्रापासुना लांब राहा. कारण संपूर्ण महाराष्ट्र हडू-हदु उघडण्यात येत आहे.

त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रियन जनतेला आव्हाहन केले आहे की दिल्ही किवा गुजरता सारखी दूसरी कोरोना ची लाट येता कामा नये याची दक्षता घ्या व स्वताची कालजी ह्या. हे संकट लवकरच निगेला सय्यम ठेवा.

विश्वस्तरीय सध्या कोरोना वायरस उद्रेख (covid-19) थाम्बविन्यासाठी ह्या

त्रि-सुत्रीचे पालन करा:- १) हात नीट धुवा २) तोंडाला मास्क लावूनच घराबाहेर निघा ३) सामाजिक दुरीचे पालन करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या