Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २६/११ च्या हल्ल्यात शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली

मुंबई:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राणार्पण केलेल्या

शहीद पोलिसांच्या पवित्र स्मृतीस मुंबई पोलिस आयुक्तालय येथे  पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथून पोलिस महासंचालक कार्यालय येथे हुतात्मा दालनाचे उद्घाटन

तसेच “अतुल्य हिंमत” या कॉफी टेबल बूकचे प्रकाशन करण्यात आले.

प्रतिनिधी:-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या