मुंबई:- रास्ट्रीय अवास दीनाचे अवचित्य साधून दि.२०/११/२०२० ला सायंकाळी ४:०० च्या सुमारास सह्यांद्री अतिथिगृह, मलबार हील मुंबई येथे. महा आवास अभियान ग्रामीण उद्घाटन सोहाळा पार पडला.
ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्राम विकास विभागामार्फत,
पुढील १०० दिवसात राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा दि.२०/११/२०२० ला महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
या अभियानाद्वारे ग्रामीण भागात सुमारे ८.८२ लाख घरकुलांची निर्मिती करण्याचा निर्धार करण्यात आला.
त्याच बरोबर सर्वांनी एकत्रित सहभागातून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
0 टिप्पण्या