मुंबई:- दिवाळी पाडवा!नंतर येत्या सोमवारपासून राज्यातील सर्व मंदिरे आणि इतर सर्व प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे यांचा जाहीर निर्णय !!
महाराष्ट्र शासनाने दिला पाडव्याच्या पुरस्कार पाडव्या नंतर होणार धार्मिक स्थानांची उघड.
राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र जनतेला आनंदाची बातमी दिली ….
ती म्हणजे श्रद्धा ठेवून आशेची किरण ठेऊन वाट बघणारे यांना आता मंदिरात प्रवेश करण्यासाठी दिवाळीच्या पाडव्या नंतर मंदिर उघडण्याची अनुमती महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 6 ते 7 महिन्याच्या कालावधी मध्ये सत्ता धार्मिक श्रध्दा स्थाने बंध होती… पण दिवाळीच्या उपहार म्हणून महाराष्ट्र राज्याची श्रद्धा स्थान दिवाळी पाडव्याच्या नंतर सुरू करण्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
आणि महाराष्ट्र जनतेला विनंती पण केली आहे की… काही अटी पण तुम्हाला पालन करावे लागेल,
जसे की मंदिर प्रवेश करतांना सामाजिक दुरीचे पालन करून मास्क वापरणे बंधनकारक असेल.
हे बंधन सर्व पंथीयांना मान्य असेल.. सर्व धर्मीय श्रद्धा स्थानांना बंधन कारक असेल.
प्रतिनिधी:-



0 टिप्पण्या