Advertisement

सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले

 

सिंधुदुर्ग:- सिंधुदुर्ग ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्या संदर्भात, मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निर्देश दिले.

वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय एकाच परिसरात व जागेवर असेल तर सर्वांसाठी सोयीचे जाईल.

सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत जी,
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख जी, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर जी , आमदार वैभव नाईक जी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग (ओरोस) येथील जिल्हा रुग्णालय परिसरात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याबाबत प्रक्रिया सुरू करावी.
वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने समन्वयाने महाविद्यालयाबाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करावा- मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे निर्देश

 

व सुविधांचा योग्य उपयोग करून घेता येईल

असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रतिनिधी:-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या