नागपुर:- नागपुर जिल्ह्यातील पारशिवनी तहसील मधील नयाकुंड वस्ती व पारशिवनी च्या मधातुन वाहणारी पेच नदी च्या पुलाची जीवघेणी दशा. 
ह्या वर्षी(२०२०) ला पेंच नदीला पुर अल्य्यानी नयाकुंड पूलाची अवस्था खुप दयनीय झाली होती.
नदीच्या प्रवाहात पूलवरचे बेरीगेट वाहून गेले व सम्पूर्ण रोड खराब झाले होते.
आपणास मोबाइल स्टॅन्ड पाहिजे का तर लगेच क्लिक करा आणि मिळावा आपल्या पसंतीच्या वस्तू
नदीच्या पूलावारील रोड चे काम पूर्ण झाले पण पूलाच्या दोन्ही बाजूचे बेरीगेट अध्य्पही लावलेले नाही व पुलावर लाइट सुद्धा नाही.
पुलावर लाइट नसल्यानी,असया परीस्तिथित रात्रीला प्रवास करणारे आपला जीव धोक्यत टाकुन पूल ओलानडत आहे.
पुल ओलांडताना दोन्ही बाजूने ट्रक निघ्न्यासथी खुप सक्तीने वाहन काढावे लगत आहे.
आशय वेड़ेस जर वाहनांचा तोल जर का बिघड झाला तर मोठा अपघाता होण्याची दात शक्यता नकारता येत नाही.
जर ग्रामिनास्थनशी कही अपघात झाला तर याचे खापरा कोणाच्या डोक्यावर फोडनार?
साध्य कोरोना चा प्रदुर्भावा लक्षात घेउन लोक
सामाजिक दूरीचे पालन करीत आहे.तर दूसरी कड़े अपघाताला बड़ी पडणार्याना हात लावायला, आज लोक शंभर वेळा विचार करीता असतात.
आगस्त महिन्यात अतिवृष्टी मुळे इतर नदी सोबत पेंच नदीला सुद्धा पुर आला होता.पुराचे पानी पुलावरुन वाहत होते व ह्या मुळे पुलावारील बेरिगेट वाहुन गेले.
रोड चे काम पूर्ण होऊं खुप दिवस झाले, पण अद्यापही पुलाच्या दोन्ही बाजूला बेरीगेट लागले नाही.
जर एखादा मोठा अपघात झाला तर ह्याला कर्निभूता कोण असणार?
प्रतिनिधि:-



0 टिप्पण्या