Advertisement

ठीक ठिकाणी 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आला

कन्हान:- शहर मध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिवस निमित्य ठीक ठिकाणी, डॉ. बाबा साहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण  करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आला ।

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला हार माल्यार्पण करुन संविधान वाचन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली। https://youtu.be/v5mTLXEF5Wo

 

 

यावेळी संविधानाचे वाचन करण्यात आले. डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला पुष्प अर्पित करुन संविधान दिवस साजरा करण्यात आला

प्रमुख उपस्तीथी:-

विनायकजी वाघधरे
सतिश भसारकर
बाबु रंगारी
मनिष भिवगडे
निखिल रामटेके
अश्वमेघ पाटील
गौतम नितनवरे
ज्ञानेश्वर दरोडे
पंकज रामटेके
रजनीश मेश्राम
नितीन मेश्राम
महेश धोंगडे

प्रवीण गोडे
अतुल घोडेस्वार

: दुर्गा निकोसे
माया चिमणकर
प्रमिला घोडेस्वार
उषा सांगोडे
माया बेलेकर
माटे ताई
आम्रपाली वानखेडे
शारदा वारके
नयना धनविजय
दुर्गा गजभिये

प्रतिनिधी :-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या