महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते आ.देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण त्यांनी स्वतः tweet करून माहिती दिली. व त्यांच्या संपर्कात असलेल्यांची सुद्धा कोरोना चाचणी करून घ्यावा असेही सांगितले.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 24, 2020
0 टिप्पण्या