Advertisement

माझे कुटुंब माझी जबाबदारी

 

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णयांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी ला समोर येऊन लोक प्रतिसाद देताना दिसत आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोना च्या वाढत्या प्रकोपाला आढावा मिळावा व जनजीवन सुरळीत अगोदर सारखे वहावे म्हणून महाराष्ट्र राज्यात ”माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहीम राबवीत आहेत. ह्यात असे करातात कि थर्मल टेम्प्रेचर  नि व्यक्तीचा तापमान तपासून… आकडे वारी गोळा केली जाते. ह्या संपूर्ण मोहोम मध्ये आशावरकर ची खूप मोठी भूमिका आहे. त्या घरी घरी जाऊन लोकांना तपासून गाव पातळीवर काम करत आहेत. गावातील संपूर्ण जनतेचा प्रकृतीचा तपास करून,  गावातून, शहरातून , राज्यातून व देशातून कोरोना लवकरात लवकर मुक्त होण्याची मोहीम जोरात सुरु आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी हेच कन्हान शहर मध्ये राबविले  जात आहे .पारशिवनी तालुक्यात कोरोना च्या लागण मुळे खूप लोकांचा मृत्यू झाला,खूप लोक ह्या भयानक कोरोना महामारी लागण मुळे प्रभावित झाले.

कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळवे या साठी राज्यात राबविण्यात येणारी ‘माझे कुटुंब माझी जवाबदारी’

ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, या मोहिमेत टाळाटाळ जर कोनि  अधिकारी किंवा कर्मचारी करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करा , असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

माझे कुटुंब माझी जवाबदारी मोहिमेसाठी जनतेचा सहभाग 

माझे कुटुंब माझी जवाबदारी’ साठी खालील प्रमाणे कार्यवाई करण्यात येतो. मोहिमेस्तही लोकप्रतिनिधी सर्व राजकीय पक्ष , इत्यादींचा सहभाग .महानगर पालिका , नगरपालिका क्षेत्रातील नगर सेवक यांना सल्लाक्षेत्रातील उदघाटन करणे, ग्रामीण भागातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सल्यानी त्यांच्या कार्यक्षेत्रात मोहीम राबवावी, स्वयंसेवी संथानांक त्यांच्या कार्यक्षेत्रात भाग ध्यावा. शहरात गावात सर्व धर्माचा धर्मगुरूंची मोठी सभा घ्यावी व त्यांच्या या सर्वेक्षणात सहभागी होण्यास मदत करावी. ताप तपासणी केंद्रात. त्या क्षेत्राचे सरपंच/नगरसेवक/ नगरअध्यक्ष / आ.आमदार यांनी उपस्थितही राहण्याची विनंती करावी करून  व त्यांच्या देखरेख अंतर्गत सर्वेक्षण कार्यवाही करावी. इत्यादी जनहिताच्या कार्याला गती प्रदान करता येतो.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या