Advertisement

पारशिवनी तहसील कार्यालया समोर मुद्रांक विक्रेत्यांची मनमानी

पारशिवनी तहसील कार्यालया समोर मुद्रांक विक्रेता (स्टैम्प पेपर विक्रेता) कडे स्टांप घेण्याकरता गेले कि त्यांना
मजुर,शेतकरी व सर्व साधारन व्यक्तीला वेळेवर स्टॅम्प मिळत नाही. स्टँम्प विक्रेते कारण सांगतात की स्टांप संपले,दोन तासा नी या चार तासानी मग स्टांप आमचा कडुन घेतल तर आमचा कडुन च लिहा या कारणा मुळे सर्वसाधारण जनतेला खुप त्रास होत आहे.

पारशिवनी सुविधा केन्द्रा मध्ये श्रावन बाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभारती ला कार्ड नुतनी करण करण्या करीता पारशिवनी तहसील कार्यालया कडुन ग्रामपंचायत किवा पटवारीला यांना पारशिवनी तहसील कार्यालय कडुन योजनेच्या लाभार्तीने नुतनीकरण करते वेळी सोबत कागज पत्र जोडावे याची लिखीत माहीत दिली नाही. त्यामुळे वयोवृध्द महीला-पुरूष,विधवा महीलांना अपगांना एखादा जरी कागदाची झेरॉक्स कमी पडला तर वापस २० ते ३० किलो मिटर परत जाव लागतो किंव्हा सुवीधा केन्द्र वाले कर्मचारी वापस पाटवतात.

यामुळे योजने चे कागद पत्र जमा करण्याची सेवट ची तारीख जवळ येत असल्या मुळे नियमांन मध्ये शितलता आनावी किंव्हा पटवरी ला किंव्हा सरपंचला पत्रा द्वारे लाभारत्यांना योग्य कागज पत्रा सह तहसील कार्यालयात पाठवावे असे पत्र द्वावे असे

निवेदन पारशिवनी तहसीलदा मा.वरूनकुमार साहारे यांना देतांना सरपंच संघटनेचे महीला अध्यक्ष सौ शुभांगी राजु भोस्कर.
श्री राजु भोस्कर (शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी)
ग्रा़.प.सदस्य नरेन्द्र चव्हान व लाभर्ती उपस्तीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या