मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी तुळजापूर येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासह येथील शेतकरी बांधवांना भेटून दिला दिलासा. शेतकऱ्यांनी धीर धरावा, शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे. शेतकऱ्यांना समाधानकारक मदत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेण्यात येणार- मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे
0 टिप्पण्या