
नांचे लाभाथीयांना फायदे समजावून उपहार प्रदान करण्यात आले.
महिला एंव बाल विकास योजना
दि महाराष्ट्र स्टेट को-ओपरेटिव्ह कंझुमर्स फेडरेशन लि.-मुबंई.
बालविकास प्रकल्प अधीकारी,एकात्मिक बाल विकास सेवा योजना.
अंगनवडी केन्द्रा द्वारे गावतील ६ महिने ते ३ वर्ष सर्व साधारण व ६ महीने ते ३ वर्ष तिल कमी वजनाचा बालकांना,गरोधर व रक्तनदन माता व महिलांनसाठी आहार वितरण करन्याय आले.
प्रमुख उपस्थिती गट ग्रामपंचायत आमडी चे सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर.
ग्राम आरोग्य पोशन पाणी पुरवठा स्वच्छता समिती ची सभा, आरेग्य उप केन्द्रात घेतांना सरपंच सौ.शुभांगी राजु भोस्कर उपस्थीत आरोग्य सेवक, सेवीका,आशा वर्कर होत्या


0 टिप्पण्या