Advertisement

रायगड येथे पत्रकार उत्कर्ष समिती यांच्या वतीने राजेश भांगे आणि सुनील दरोडा यांना पुरस्कार


रायगड येथे पत्रकार उत्कर्ष समिती यांच्या वतीने राजेश भांगे (पुढाकार समाचार प्रतिनधी) आणि सुनील दरोडा यांना पुरस्कार देण्यात आला 



रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे पत्रकार उत्कर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजेश भांगे सुनील दरोडा यांना पुरस्कार देण्यात आला आहे.



रायगड जिल्हा पत्रकार उत्कर्ष समिती आयोजित दशकपूर्ती वर्धापन दिन व  पुरस्कार सोहळ्यात आयोजक डॉ.अशोक म्हात्रे यांनी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह रायगड पनवेल येथे पत्रकार राजेश भांगे यांना आदर्श समाज सेवक पत्रकार म्हणून पुरस्कार देण्यात आला सुनील दरोडा यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देण्यात आला मुरबाड तालुक्यातील लोकांना रायगड जिल्ह्यात पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सहकारी लोकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Awards to Rajesh Bhange and Sunil Daroda on behalf of Journalist Utkarsh Samiti in Raigad

राजेश भांगे ठाणे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या