Advertisement

राधेश्याम बाबा यांचा जन्मोत्सव नेहमीप्रमाणे मोठा उत्साहात साजरा करण्यात आला


राधेश्याम बाबा यांचा जन्मोत्सव नेहमीप्रमाणे मोठा उत्साहात साजरा करण्यात आला


पारशिवनी.._ पारशिवनी येथे बाबांचा जन्मदिवस पारशिवनी शहरामध्ये तेली काढून साजरा करण्यात आला 

घोगरा महादेव रोड, श्री राधे क्षेत्र, श्यामबाग येथे पूर्णब्रह्म निष्काम बाबा श्री राधेश्याम यांचा शंभरावा जन्मदिवस साजरा करण्यात आला. 

    त्या प्रित्यर्थ श्रीमद् भागवत कथा, भजन तसेच कव्वाली कलश यात्रा, पालखी सोहळा यांचे आयोजन करण्यात आले. 

     २३ मार्च २०२६ ला बाबांचा शंभरावा जन्मदिवस ढोलताशांचा गजरात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. 

       २४ मार्च ला गोपाळ काळा झाल्या नंतर लाखो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .


प्रतिनिधी

सतीश साकोरे:-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या