Advertisement

मुरबाड उपनगराध्यक्ष पदीनम्रता नितिन तेलवणे यांची बिनविरोध निवड तर संतोष जाधव स्विकृत नगरसेवक पदी


मुरबाड उपनगराध्यक्ष पदीनम्रता नितिन तेलवणे यांची बिनविरोध निवड तर संतोष जाधव स्विकृत नगरसेवक पदी


Namrata Nitin Telwane elected unopposed as Vice-President of Murbad, while Santosh Jadhav appointed as Nominated Corporator.



मुरबाड नगर परिषद यांची मंगळवारी दुपारी दोन उपनगराध्यक्ष तसेच स्विकृत नगरसेवक यांची निवडणूक पार पडली उपनगराध्यक्ष पदी नम्रता नितिन  तेलवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच स्विकृत नगरसेवक म्हणून संतोष जाधव यांची निवड करण्यात आली या नंतर त्यांची मिरवणूक ढोल ताशा डीजे लावून खाण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे उपजिल्हा प्रमुख कांतिलाल कऺटे सरचिटणीस महेश भांगे आप्पा यशवंतराव भरत गायकर पोलिस मित्र जिल्हा अध्यक्ष राजेश भांगे भाऊ यशवंतराव बबळू भाहाडकर मिलिंद घरत निलेश घरत लक्ष्मण बोस्टे इतर नगरसेवक व शैकडो शिवसैनिक उपस्थित होते.


राजेश भांगे ठाणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या