
साई धनवर्षा फाऊंडेशन तर्फे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला
नासिक येथे साई धनवर्षा फाऊंडेशन यांच्या
वतीने 200 लोकांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आले.
पोलिस मित्र मानधिकार संघटना जिल्हाध्यक्ष राजेश भांगे यांना साई धनवर्षा फाऊंडेशन नासिक येथे समाज भुषण पुरस्कार देण्यात आला त्यांच्या पत्रकार क्षेत्रातील दांडगा अनुभव सरपंच पोलिस मित्र समाजसेवा बघून साई धनवर्षा फाऊंडेशन अध्यक्ष संजय देशमुख यांनी पुढाकार घेऊन त्यांचे नाव जाहीर केले त्यांचा सोबत प्रमोद कोयते कैलास थोरात बाळू निरगुडा सुवर्णा पोटफोडे किरण वाघ मिनाक्षी आहीरे सुचित्रा म्हात्रे ज्योती वाघ अनिसा तडवी जहिरा तडवी
The award ceremony was organized by Sai Dhanvarsha Foundation.
ज्योती खिलारे इत्यादी ठाणे रायगड पुणे धुळे नांदेड येथून राजेश भांगे यांच्या गृपवरील लोकांना नासिक मध्ये पुरस्कार सन्मानित करण्यात आले.
राजेश भांगे ठाणे



0 टिप्पण्या