Advertisement

भारत पगारे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश | कन्हान शहर प्रमुख पद भूसवणार


भारत पगारे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश |
कन्हान शहर प्रमुख पद भूसवणार

kanhan : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे रामटेक लोकसभा क्षेत्र जनसंपर्क कार्यालय नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम मस्के यांचे कार्यालय चे उद्घाटन वेळी,  दिनांक 9 मार्च 2026 रोजी पदभार संपन्न संपन्न | 

कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना संपर्कप्रमुख रामटेक लोकसभा क्षेत्र सुधीर सूर्यवंशी यांच्या हस्ते कन्हान येथे तारसा रोड स्थानी कार्यालय चे रिबीन कापून जनतेसाठी कार्यालय सुरु करण्यात आले. 

कार्यक्रमांमध्ये उपस्थिती संपूर्ण जिल्ह्याचे आजी-माजी शिवसेना पदाधिकारी व वरिष्ठ शिवसैनिक आणि नवीन पिढीचे शिवसैनिक उपस्थित होते. 

Bharat Pagare joins Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray's party | Will take up the post of Kanhan shahar pramukh

कार्यालय सुरू करण्याचे कारण म्हणजे जनताचे तक्रार व निवारा करणे संपूर्ण जिल्ह्याचे एक एक व्यक्ती पर्यंत जनसंपर्क करणे व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार उभे करून जास्तीत जास्त निवडणूक लढविणे व जिंकने. 

या कार्यक्रमांमध्ये कोराडी विभाग प्रमुख रोहित वाघमारे व कामठी शहरप्रमुख मुकेश यादव, शिवसैनिक राजेश बावनकुळे उपाध्यक्ष स्वराज्य फाउंडेशन नागपूर उपस्थित होते. 

ह्यावेळेस प्रामुख्यानी शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या