हात दाखवून बस न थांबल्याने प्रवाश्यांची असुविध्या । हात दाखवा बस थांबवा पाटीचे उलनघन
हात दाखवा बस थांबा यांचे उल्लघंन करनारे अनिल एम टेकाम बॅच न. 21035 चालक बस क्र. MH40AQ6217 कोलीतमारा नागपूर ने सकाळी 7.10मी पारशिवनी येथिल कॉलनी परिसरात काही प्रवाशी पेशंट असतांनी बस थांबवली नाही, प्रवासी प्रायव्हेट वाहनाने पारशिवनी बस स्थानकावर पोहचुन वाहकास गाडी का थांबवली नाही असे विचारले असता तिथे स्टाप नाही असे उत्तर देत अरेरावी ची भाषा बोलायला लागले तेव्हा एस टी महामंडळाने त्यांन सौख्या ची वागणूक देवुन हात दाखवा गाडी थांबवा याचा अर्थ समजून द्यावा.
बरेचदा गर्दी नसताना सुद्धा लहान स्टाप वर सुद्धा सवारी असतानां सुद्धा बस थांबवत नाही व कारण नसताना सुद्धा 10ते15 मिनिटे बस थांबवता त तेव्हा आपण लक्ष्य द्या वे.
0 टिप्पण्या