Advertisement

अशोक स्तंभ व भारतीय संविधानाची प्रस्तावना या सार्वजनिक मागणीला राष्ट्रवादी (शरदचंद्रपवार) कन्हान यांचा जाहीर पाठिंबा.

अशोक स्तंभ व भारतीय संविधानाची प्रस्तावना या सार्वजनिक मागणीला राष्ट्रवादी (शरदचंद्रपवार) कन्हान यांचा जाहीर पाठिंबा

राष्ट्रवादी नेते किशोरजी बेलसरे  यांचा नेतृत्वात शरदचंद्र पवार यांना निवेदन सदर
कन्हान 

नगर परिषद कन्हान मुख्य द्वाराजवळ "अशोक स्तंभ " व "भारतीय संविधानाची प्रस्तावना " स्थापित करण्या संदर्भात पद्मविभूषण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांना किशोर बेलसरे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वात कन्हान शहर राकाॅपा तफॅ बारामती नगर परिषद प्रमाणे कन्हान नगर परिषद समोर लिहिण्या बाबद निवेदन देण्यात आले..साहेबांनी सरकार ला सांगून प्रयत्न करण्या बाबद आश्वासन दिले.
ही मागणी सार्वजनिक असून ब्लैक इंडियन पँथर्स चे रॉबिन निकोसे,नितीन मेश्राम, के.सी.एस लामा चॅरिटेबल ट्रस्ट चे भदंत के सी एस लामा , राजे फाऊंडेशन चे केतन भिवगडे,जय मानवता संघटना चे अजय चव्हाण ,मांग गारुडी सामाजिक सांगठाना चे नेवालाल पात्रे यांनी संयुक्त रित्या केली आहे. 

या मागणीला बाळ देण्या करिता    कन्हान शहर राकाॅपा सोबत शहर अध्यक्ष सतिश बेलसरे,प्रचार प्रमुख रॉबीन निकोसे, डाॅ.कमलेश शर्मा,महिला अध्यक्ष सूवणाॅ मानापूरे,शामराव मेश्राम,विधान सभा प्रमुख गणेश पानतावणे, श्रीराम नांदूरकर..उपस्थित होते.

 रॉबिन निकोसे कन्हान-नागपूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या