Advertisement

पारशिवनी येथे राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी

पारशिवनी येथे राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी


पारशिवनी:- येथे दरवर्षी प्रमाणे दिनांक ६/४/२०२५ ला यावर्षी प्रभु श्रीराम यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

शोभायात्रा किराणा ओळी,बाजार चौक,तकीया मंदिर, प्रकाश डोमकी यांच्या घरा समोरुन काढुन बाजार चौक येथे पोहचली त्या नंतर रामजन्म उत्सव पार पडले त्या नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घेतले

पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे आणि प्रशांत सावरकर



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या