पारशिवनी तालुक्यातील पेंच प्रकल्प पर्यटन क्षेत्राकडे रामटेक क्षेत्राचे आमदार आणि खासदार यांचे दुर्लक्ष
पारशिवनी :- तालुक्यातील पेंच प्रकल्प याकडे क्षेत्राचे आमदार आणि खासदार यांनी लक्ष दिल्यास तालुक्यातील बेरोजगारी दुर होऊ शकते पण तेथे सोई सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
असल्यामुळे आज पारशिवनी तालुका हा मागासवगीर्य असुन येथे शासनाचा निधी उपलब्ध करून येथे सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या तर तालुक्यातील भरपुर ही बेरोजगारी दुर होऊ शकते म्हणून शासनाने ताबडतोब लक्ष देणे आवश्यक आहे. अशी माहिती जनतेनी केलेली आहे.
पारशिवनी प्रतिनिधी, सतीश साकोरे
0 टिप्पण्या