Advertisement

रामटेक विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारी संपविणार आणि क्षेत्राचा कायापालट करणार :- चंद्रपाल चौकसे यांचा निर्धार | Ramtek will end unemployment in assembly sector and transform the sector :- Chandrapal Chowkse's


रामटेक विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारी संपविणार आणि क्षेत्राचा कायापालट करणार :- चंद्रपाल चौकसे यांचा निर्धार 


पारशिवनी -: रामटेक विधानसभा क्षेत्र हे विविध खनिज संपत्ती, नैसर्गिक दुषटीकोनातुन सक्षम तथा लाभदायक आहे.

                 या कल्पनाशक्तीचा उपयोग केल्यास रामटेक विधानसभा क्षेत्रातील एकाही तरुण बेरोजगार राहणार नाही.एवढी क्षमता यांच्यात आहे. परंतु हि बाब माझ्या सारखा उद्योग महर्षी ओळखू  शकतो मी आमदार झालो तर मी बेरोजगारी समपविणारच पण रामटेक क्षेत्राचा परिपुर्ण विकासही करणार समुह उच्चाटन हे आपले ध्येय राहिलं अशी ग्वाही पर्यटन महर्षी चंद्रपाल चौकसे यांनी दिली.

                    प्रभु रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने हि भुमी पुनीत झालेली आहे. येथे डोंगर, दर्या,तलाव,मुबलक प्रमाणात असल्याने रामटेक विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारी संपविण्याची ताकद आहे.

               मात्र हे सर्व ओळखण्याची दुष्टी व त्या कार्याला शेवटपर्यंत येणारया पुरुषाची येथे गरज असल्याचेही चंद्रपाल चौकसे यांनी स्पष्ट केले रामटेक क्षेत्राचा पाहिजे तसा विकास झालेला नसल्यामुळे हि दयनीय स्थिती पाह्यला मिळत असल्यामुळे रामटेक विधानसभा क्षेत्रातील रोजगारासह सर्वांगीन विकास करुन प्रकाशमय करणार असल्याची माहिती पयाटन महर्षी चंद्रपाल चौकसे यांनी मांडली शासना कडुन कुठलेही अनुदान न घेता चदपाल चौकसे यांनी रामधामची निरमीती केली त्या माध्यमाने शेकडो लोकांना रोजगार मिळवून दिला या शिवाय इतरही ठिकाणी त्यांनी पयाटनामधुन स्थानी काना रोजगार मिळवून दिला असून 

             रामटेक विधानसभेच्या निवडणुकीत चंद्रपाल नत्थु सावजी चौकसे यांना बयाटरी टारच चुनाव चिन्ह मिळाले असुन मि चुना चिन्हा नुसार मी रामटेक विधानसभा क्षेत्राचा विकास करीन अशी माहिती तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे आणि ढवलापुर प्रतिनिधी निर्मला मरकाम यांना प्राप्त झाली.

रामटेक विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारी संपविणार आणि क्षेत्राचा कायापालट करणार :- चंद्रपाल चौकसे यांचा निर्धार | Ramtek will end unemployment in assembly sector and transform the sector :- Chandrapal Chowkse's 


पारशिवनी प्रतिनिधी, सतीश साकोरे आणि 

ढवलापुर प्रतिनिधी, निर्मला मरकाम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या