Advertisement

कार्यक्रम आमदार आशिष जैस्वाल यांचे! नाव शासनाचे | Program MLA Ashish Jaiswal's name to Govt


कार्यक्रम आमदार आशिष जैस्वाल यांचे! नाव शासनाचे

पारशिवनी तालुका -: येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते.

                  त्याकरिता लाडक्या बहीण योजने अंतर्गत यांनी आपल्या कार्यालयात मधु प्रतेक महिलेला फोन केले आणि प्रत्येक गावामध्ये गाड्या पाठवुन लोकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढवली एवढेंच नाही तर यांनी पत्रकाराकडे लक्ष पण दिले नाही.

                    आता दिनांक १५/१०/२०२४ पासून आचार संहिता लागत असल्यामुळे यांनी हे कार्यक्रम ताबडतोब घेऊन जनतेचा विश्वास बसावा म्हणुन यांनी जनतेला एकत्रित करुन यांनी जनते समोर आवाहन केले की मी किती काम केले व कोण कोणते काम केले आणि कुठे कुठे केले.

               


तसेच मी बांधकाम कामगारांना रामटेक विधानसभा क्षेत्रा मध्ये एवढ्या पेट्या वाटप केल्या की माझ्या एवढ्या पेट्या आतापर्यंत कोणीही वाटप केलेल्या नाही. एवढ्या पेट्या मी आता पर्यंत वाटप केल्या पण काम शासनाचे श्रेय आशिष जैस्वाल यांनी घेतले म्हणजे यांनी शासनाचा किती फायदा घेतला एवढेंच नाही तर लोकांमध्ये एक चर्चेचा विषय तयार झालेला आहे.की बांधकाम कामगारांना ज्या पेट्या देण्यात आल्या त्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भष्टाचार झाल्याचा आरोप जनतेने लावलेला आहे.

कार्यक्रम आमदार आशिष जैस्वाल यांचे नाव शासनाचे | Program MLA Ashish Jaiswal's name to Govt

प्रतिनिधी -: सतीश साकोरे, पारशिवनी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या