रामटेक मधील घटना | घरी फाशी लावुन आत्महत्या |
रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत भगतसिंग वार्ड रामटेक येथील रहिवासी उमेश अशोक भोपळे वय 43वर्ष यांनी आपल्या राहत्या घरी घराच्या मयालीला पडद्याच्या सहाय्याने गळफास लावुन आत्महत्या केलेली आहे.
हि घटना दिनांक 03/10/2023 दुपारी 2:00 वाजताच्या दरम्यान घडलेली असून सद्ध्यातरी फाशी लावण्याचे कारण अज्ञात असुन फिर्यादी मृतकाचे वडील अशोक भोपळे यांच्या तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा क्र 44 2023 कलम 174 अन्वये गुन्हा नोंद करून पोलीस हवालदार रामटेक पुढिल तपास करीत आहेत.
पुढाकार 24 न्युज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम
0 टिप्पण्या