Advertisement

कौशल्याबाई हिंगणकर यांचे दु:खद निधन

*~ : निधन वार्ता : ~* कौशल्याबाई हिंगणकर यांचे दु:खद निधन

कन्हान : – कन्हान – कांद्री तेली समाजा चे सचिव व सामाजिक कार्यकर्ते मा.अशोक मोतीराम हिंगणकर यांच्या मातोश्री कौशल्याबाई मोतीरामजी हिंगणकर अशोक नगर कन्हान यांचे काल रविवार (दि.२७) ऑगस्ट २०२३ ला पहाटे सकाळी वृध्पकाळाने दु:खद निधन झाले. त्या ९५ वर्षाच्या होत्या. त्यांची अंतिम यात्रा दुपारी १२.३० वाजता त्यांचे राहते घर अशोक नगर कन्हान येथुन काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आले . त्याच्या मागे एक मुलगा, तीन मुली सर्व विवाहित व नातु, नातिन असा बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेल्या.

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या