युवा शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) हदगाव यांच्या तर्फे पत्रकार शितल भांगे पाटील यांचा वाढदिवस साजरा
हदगाव /नांदेड:- दिनांक 1 मे सोमवार रोजी एबीपी न्यूज जिल्हा प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्त्या शितल भांगे पाटील यांचा वाढदिवस युवासेना हदगाव व बाबुराव समर्थक गट हादगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव यांच्याकडून साजरा करण्यात आला.
लोकनेते बाबुरावजी कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये पत्रकार सौ शितल भांगे पाटील यांचा वाढदिवस बाबुराव कदम, बबनराव कदम कोहळीकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनीकर, शेतकरी नेते प्रल्हाद पाटील हडसरेकर, मल्हारराव सोळंके सरपंच हस्तरा, रामेश्वर पाटील सरपंच माताळा, प्रदीप पाटील तवर सरपंच कंजारा, राजू तावडे, मारोतराव पाटील दुगाळे वयपनकर, आशिष शिंदे उंचेगावकर, दिनेश मैत्री, दुर्गेश पाटील हडसणीकर, अजय सोळके हस्तरेकर, बालाजी सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी, अवधूत. शिंदे उंचेगावकर, पत्रकार तुकाराम पाटील गोर्लेगावकर आदींच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
प्रतिनिधी- तुकाराम चव्हाण-हदगाव,नांदेड
0 टिप्पण्या