Advertisement

मुरबाड मधिल माळशेज घाटात भीषण अपघात

मुरबाड मधिल माळशेज घाटात भीषण अपघात

मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात साधारण ११ वाजताच्या सुमारास सावरणे गावाच्या जवळ भिवंडी डेपो ची बस व टेम्पो यामध्ये जोरात धडक.

https://youtube.com/shorts/7vYUFAqXazM?feature=share

बस मधे साधारण २५ ते ३० प्रवासी असून किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनास्थळी महामार्ग पोलिस टोकावडे पोलीस स्टेशनचे कर्मचारी व घटनास्थळी मोरोशी,डोळखांब, किन्हवली, टोकावडे व मुरबाड ॲम्बुलन्स देवदूत घटनास्थळी दाखल झाले.

प्रतिनिधी:- किरण कारभळ,मुरबाड-ठाणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या