गट ग्रा.प.आमडी-हिवरी चा वतीने ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांचे आधार कार्ड शिवीर : सरपंच सौ शुभांगी राजू भोस्कर
आमडी-हिवरी :- सरपंच गट ग्रा.प.आमडी-हिवरी चा वतीने आमडी- हिवरी गावाती सर्व मान्यवर नागरीकांना सुचीत करण्यात येते की दिनांक २३/०१/२०२३ पासुन तर दिनांक २५/०१/२०२३ पर्यंत आमडी ग्रामपंचायत कार्यालय येथे ० ते ५ वर्ष वयोगटा तील मुला-मुलींचे नवीन आधार कार्ड कढने सुरू आहे. तरी गावातील समस्त नागरीकांनी आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील मुलांचे आधार कार्ड काढुन घ्यावे ही विनंती. तसेच ज्या नागरीकांचे आधार कार्ड आपडेट करायचे असेल, ज्यांचे आधार कार्ड हरवले असेल, नाव दुरूस्त करायचे असेल अश्या नागरीकांनी ग्रामपंचात कार्याल मध्ये येऊन संधीचा लाभ घ्यावा ही विनंती.
aadhar card | aadhar card update | 0 to 5 news adhar card |
सरपंच ग्रामपंचायत आमडी-हिवरी – सौ. शुभांगी राजु भोस्कर.


0 टिप्पण्या