– : निधन वार्ता : –
श्री पांडुरंगजी बोपुलकर यांचे दु:खद निधन
कन्हान : – मा. राजेश व सुरेश बोपुलकर यांचे वडील श्री. पांडुरंग नानाजी बोपुलकर यांचे वृध्प काळाने बुधवार (दि.११) जानेवारी ला दु:खद निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. त्यांची अंतिम यात्रा त्यांचे राहते घर स्वामी विवेकानंद नगर कन्हान येथुन काढुन कन्हान नदी शांती घाटावर अंतिम संस्कार करण्यात आला. ते दोन मुले, मुलगी, जावई, नातु, नातवंडे व बराच मोठे आपत्य परिवार मागे सोडुन गेले.


0 टिप्पण्या