Advertisement

विकास कार्याला गती प्रदान करण्यासाठी खासदार कृपाल तुमने यांना भेट: सौ शुभांगी राजू भोस्कर-सरपंच आमडी-हिवरी

विकास कार्याला गती प्रदान करण्यासाठी खासदार कृपाल तुमने यांना भेट: सौ शुभांगी राजू भोस्कर-सरपंच आमडी-हिवरी

दिनांक १७/१२/२०२२ शनीवार ला मा.खासदारन श्री कृपााल जी तुमाने साहेब यांच्या कार्यालयात जाऊन आमडी खासदार सांसद गावा मधील समस्या व विकास कामा बाबद निवेदन देतांना.

१) आमडी फाटा जवळील  नॅशनल हायवे बायपास  रेडवरील  पुलाची उंची वाढवीण्या बाबद, नॅशनल हायवे रोडवर आमडी फाटा  तसेच आमडी –  पटगैवारी चैकात हायमास्क लाईट लावने बाबद,चैकात टेललाईट लावने, झेब्र क्रासींग बेक्रर लवले, रेडीयम ब्रेकर लावने,बैरीगेट लावने. इत्यादी  नॅशनल हायवे रोडवरील समस्यांनवर वारंवर निवेदन  व चक्का जाम करून देखील कोणतेही नॅशनल हायवेनी सुरक्षा उपाय योजना केलेली नाही.

२) मा.खासदार साहेबांनी आमडी खासदार सांसद गावाला खनीज निधी मधुन मंजुर केलेल्या आमडी येथील ५ लक्ष रू.ची भुमीगत नाली बांधकाम,हिवरी येथील ५ लक्ष रू.सिमेंन्ट रेडचा कामे शासनाने खनीज निधी वर स्थगीती आणली असल्या मुळे  सुरू होऊ शकली नाही.

विकास कामे: १) हिवरी गावाकरीता ग्रिणजीम. २) नॅशनल हायवे रोडवर हायमास्क लाईट लावण्या करीता निधी मंजुर करण्याबाबद.निवेदन करतांना सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या