जी प शाळा सावलगाव येथील वैशाली कामथे व चेतना तलमले शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण
ब्रम्हपुरी-ब्रम्हपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावलगाव येथील वर्ग-5 वी तील विद्यार्थीनी कु. वैशाली कामथे व चेतना तलमले ह्या दोन्ही विद्यार्थीनी शिष्यवृत्ती परीक्षा-2022 मध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत. आपल्या यशाचे श्रेय जी .प .शाळा सावलगावच्या मुख्यध्यापक तथा वर्ग शिक्षक बाळकुष्ण ठाकरे तसेच टोंगे सर,निकुरे सर,यांना दिले. शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनी कु. वैशाली कामथे व चेतना तलमले यांचे शिक्षक व शाळा समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या