शिवसेना कन्हान-पिपरी शहर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मुंबईत दहशतवादी हल्ल्यात शहीद जावांना मानवंदना
कन्हान:- शिवसेना कन्हान पिपरी शहर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संविधान प्रस्तावना व बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आले. तसेच

तारसा चौक शहीद देशमुख स्मारक येथे मुंबईत दहशत वादी हल्लात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली या प्रसंगी शिव सेना शहर अध्यक्ष रवींद्र राणे, अध्यक्षा मनीषा चिखले, डॉ प्रदीप राणे,अनिल ठाकरे,अजय चव्हाण, चिंटू वाकुडकर, भारत पगारे, प्रदीप गायकवाड़, गणेश भालेकर, हरीश तिडके, मनोज बैठवार, शमशेर पुरवले, राहुल हातागडे, दिपक प्रसाद, किरण पेटारे, दामोदर पात्रे आदि मान्यवर प्रामुख्यानी उपस्थित होते.


0 टिप्पण्या