Advertisement

फांगळी या ठिकाणी वनयात्रा संपन्न : विद्यालयातील मुलांना दप्तर वाटप

फांगळी या ठिकाणी वनयात्रा संपन्न : विद्यालयातील मुलांना दप्तर वाटप

अंचल -नारायणगाव, संच –आपटाळे, विद्यालय – फांगळी, या ठिकाणी वनयात्रा संपन्न झाली

वनयात्रा साठी पुणे F.T.S .महिला समिती व युवा समिती उपस्थीत होते व समितीच्या माध्येमातुन विद्यालयातील मुलांना दप्तर वाटप करन्यात आले. ज्या मुंलाचे राज्यस्थरीय खेलकुद प्रतीयोगिता मध्ये ज्या मुलांचे  नंबर आले आहेत त्यांच F.T.S च्या व अंचल च्या तसेच ग्रामस्थांच्या वतीने मुलांचे प्रमाणपत्र देऊन गुणगैरव करन्यात आले.विद्यालयातील मुलांची गुणवत्ता बदल‌ माहिती घेण्यात आली.

उपस्थीत.

श्री दिनेशजी मुंदडा-.F T S उपअध्यक्ष.

अंजलीताई तापडीया – राष्ट्रीय महिला समिती

वृंदाताई जोशी -वनयात्रा प्रभारी F T S.

श्री तुषार चौधरी -उपअध्यक्ष.

श्री अनंद चांडक – उप अध्यक्ष.

श्री वरुन माहिश्वरी – सचिव.

अमृता बंग – सदस्य

नितीन मनियार -सदस्य

अषिश माटेश्वरी-सदस्य

धिरज बंग – सदस्य

सौ.सितल मुंदडा – सदस्य

निर्माता ताई मुंदडा-सदस्य

श्री काळुराम मुकणे-भाग आरोग्य प्रमुख.

श्री हरिभाऊ माळी-अभियाण प्रमुख.

श्री दाजी लांडे-अंचल प्रभारी.

श्री नाना वाघ-खोपवली संच प्रमुख.

श्री संतोष भला- शिरोशी संच प्रमुख.

सौ.मिनाताई भालचिम-आपटाळे संच प्रमुख.

सौ.कुसुम सांगडे-निमगिरी संच प्रमुख.

अनिता ताई मुदगुण -अचार्य.तसेच

सरपंच,ग्राम पंचायत सदस्य,व महिला ग्रामस्थ उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या