परमात्मा एक आनंदधाम रामटेक च्या अंतर्गत शाखा आमडी च्या वतीने भाव्य व्यसन मु्क्ती अभियान
आमडी/हिवरी:- दिनांक १४/११/२०२२ ला आमडी येथे परमात्मा एक आनंदधाम रामटेक च्या अंतर्गत शाखा आमडी च्या व्यतीने भाव्य व्यसन मु्क्ती अभियान ३ सेवकांचे ९ वे हवन कार्याचा कार्याक्रमाला परमात्म एक आनंदधाम रामटेक चे प्रमुख मा.श्री लक्ष्मणजी मेहर (बाबुजी) आमडी सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर ,गणेश खुशाल जी केळवदे अध्यक्ष आमडी परमात्मा एक शेवक व उपस्थीत प्रमुख पहुणे व परमात्मा सेवक गण मो संख्येने उपस्थीत होते.सायंकाळी रूपकुमार अॅन्ड ग्रुप चा आर्केस्ट्राचा व्यसन मुक्ती वर गाीत गायनाचा कार्यक्रम पार पडला.
0 टिप्पण्या