Advertisement

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गणेश मस्के यांची पारशिवणी तालुका संघटक नियुक्त

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून गणेश मस्के यांची पारशिवणी तालुका संघटक नियुक्त

पारशिवनी: शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आदेशानुसार रामटेक विधानसभा संघटक प्रेम रोङेकर यांनी गणेश राजाराम मस्के यांना पारशिवनी तालुका संघटक पदि नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले याप्रसंगी उपस्थित युवासेना रामटेक विधानसभा चिटणीस लोकेश बावनकर,कन्हान शहर अध्यक्ष प्रभाकर बावणे ,युवासेना कन्हान शहर प्रमुख समीर मेश्राम,मुलचंद सातपैसे , प्रमोद मोरे , सतीश मस्के ,मनिष कांबळे, तन्मय मस्के आदि.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या